पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मोटारमनला होमगार्डने लाथ मारल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मुंबई लोकल ट्रेनमध्ये कर्तव्यावर असलेल्या ट्रेन मोटारमनला होमगार्डने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.