यवतमाळ- महागाव तालुक्यातील कलगाव-सवना-पुसद मार्गावर बिबट्या बाभळीच्या झाडावर चढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सवना-कलगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होत आहे.