बीड शहरात दूध विक्रेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बीड शहरालगतच्या परिसरात अशा प्रकारे दुधात भेसळ होत असल्याचा संशय आहे.