मृत डॉल्फिनची आई किंवा इतर सदस्य मृत पिलाला किंवा साथीदाराला पाठीवर वाहून नेतात किंवा त्यांच्याभोवती फिरतात, हे त्यांच्या शोकाचे लक्षण आहे. हे समजल्यावर उपस्थित पर्यटकांचे ही डोळे पाणावले. मालवण टाकशील मधील हे चित्र हेलावून टाकणारे होते.