भंडाऱ्याच्या लाखनी येथे सुरू असलेल्या क्रिकेट सामन्याच्या पाश्वभूमीवर काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी क्रिकेटचा आनंद लुटला. ते सध्या मुंबईच्या माजगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नानांना मैदानी खेळाची मोठी आवड असून अनेक वेळा ते खेळ खेळताना पाहायला मिळतात.