छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये एका दुचाकीस्वरावर काही जणांचा तलवार ,लाठ्या काट्याने हल्ला. हल्लाखोर सीसीटीव्ही कॅमेरात कौद, हल्ला करण्याचा कारण अद्याप समजलं नाही. पैठणच्या औद्योगिक वसाहतीत आदर्श नगर या परिसरामध्ये रात्री आठ वाजेच्या सुमारास दरम्यान घडली घटना.