कल्याणातील गोदरेज हिल स्टोअरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे ऑनलाइन फूड डिलिव्हरीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. व्हायरल व्हिडीओमुळे ग्राहकांमध्ये संताप झाला आहे.