वसईच्या सातवली रोड येथे सूर्या धरणाची पाईपलाईन फुटली. दुपारी दीड वाजताच्या सुमारास पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पाणी लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.