जालन्यात मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी महिलेला भोवळ आल्याने धावाधाव झाली. सकाळपासून उपोषणासाठी बसलेल्या महिलेला भोवळ आली. महिलेल पुढच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.