जळगावात प्रभाग क्रमांक 5 मध्ये प्रचार करताना उमेदवार तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यावर महिलेचा संताप करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रभागातील विकास कामांवरून मतदार असलेल्या महिलेने राग व्यक्त केला.