लोणावळ्यात पावसाळ्यातील धोकादायक पर्यटन एका तरुणाच्या जीवावर बेतलं होतं..पण म्हणतात ना, 'काळ आला होता, पण वेळ आली नव्हती!'