हिंदू धर्माचा प्रचार व गोमातेच्या सन्मानासाठी मध्यप्रदेशातील खरगोन येथील युवक दिनेश पंचोले यांनी सायकलवरून देशव्यापी यात्रा सुरू केली आहे. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेली ही सायकल वारी सध्या धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर मार्गे नाशिक जिल्ह्यात दाखल होणार असून त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ झाला आहे.