जुहू आणि दहिसर येथील उच्च फ्रिक्वेन्सी रडार तसेच विमानतळाच्या अडचणींमुळे रखडलेल्या पुनर्विकासावर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उत्तराला हास्यास्पद म्हणत, ठाकरेंनी प्रकल्पाच्या प्रगतीबाबत सत्य लोकांसमोर आणण्याची मागणी केली आहे.