बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण देण्यात येऊ नये या प्रमुख मागणीला घेऊन आज गोंदियात आदिवासी समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. गोंदिया शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम या ठिकाणाहून मोर्चाला सुरुवात झाली होती, जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता.