महाराष्ट्राची चेरापूंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोली घाटात धुक्याची चादर पसरली आहे. आंबोलीचं सौदर्य दाट धुके आणि रिमझिम पावसामुळे बहरलं आहे. संपुर्ण घाट परीसर व आंबोली हशरात दाट धुके पसरले असून आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे.