लातूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर दररोज आरती करण्याची प्रथा युवकांनी सुरु केली आहे. दररोज महाराजांच्या पुतळ्यासमोर सायंकाळी सहा वाजता आणि रविवारी सकाळी 11 वाजता आरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम अनेक दिवसांपासून सुरू आहे, तो आता नित्यनियमाने पुढे सुरुवात ठेवण्यात येणार आहे.