सिल्लोड तालुक्यातील तलवाडा गावात विकास कामांचे लोकार्पण आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होते आणि यावेळी गावाला भरघोस निधी उपलब्ध करून दिला म्हणून गावकऱ्यांनी अब्दुल सत्तार यांची घोड्यावर बसून गावात मिरवणूक काढत अनोखे स्वागत केले