श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सज्जनगड येथील दासनवमी संगीत महोत्सवांमध्ये एकल तबलावादन कार्यक्रमात आपल्या कार्यक्रमाची सुरुवात राघव नरेवाडीकर यांनी अतिशय बहारदारपणे सादर केली. यामध्ये तीन ताल, पेशकार, कायदे, रेला ,तुकड्यांच्या रचना सादर केली.