पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या 'पीएम केअर्स फंड'मध्ये सध्या तब्बल 8452 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी असताना देशातील शाळांमध्ये पिण्याचे पाणी, बाक आणि चांगल्या रस्त्यांचा अभाव असताना हा पैसा पडून का आहे असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.