आज सकाळी अभिजीत दिपके यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं, त्यांना मळमळीचा त्रास सुरू झाला तसेच त्यांचा बीपी देखील लो झाला होता. दरम्यान त्यानंतर त्यांच्या घरी डॉक्टरांना बोलावण्यात आले.