मुठा नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांचे पावसाळ्यादरम्यान हाल होत आहे. पाण्याचा प्रवाह वेगाने असताना त्यातून प्रवास करावा लागतो.