परभणी तालुक्यातील यशवाडी येथे हनुमान मंदिर परिसरात दुर्घटना घडली. सभा मंडप पिलर आणि छताचा काही भाग कोसळल्याने काही जणांचा मृत्यू झाला. आठ ते दहा भाविक जखमी झाले आहेत.