मुंबईतील आरे कॉलनीमध्ये झाडावर चढून आरोपीने हायव्होल्टेज ड्रामा केला. या आरोपीचे नाव अफझल अस्लम खान उर्फ अजगर आहे.आरोपीने सांगितले की, कोणाकडे तरी अमली पदार्थ सापडले असून पोलीस त्याला त्या प्रकरणात अटक करणार होते.