परळीमध्ये कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या बुलेट राजांवर अचानक कारवाई केली. गेल्या काही दिवसांपासून शहरात मोठ्या आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत होती. याचं अनुषंगाने परळी शहर पोलिसांनी मोठा आवाज करणाऱ्या बुलेट वर कारवाई करता त्यांना दंड आकारण्यात आलाय. यामुळे बुलेट राजांचे धाबे दणाणले आहेत.