पुण्यातील गुलटेकडी भागात स्थानिक झोपडपट्टी धारकांवर कारवाई करण्यात आली. प्रकरण कोर्टात असतानाही बळाचा वापर करत पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना घेऊन कारवाई केली जात असल्याचा स्थानिक नागरिकांनी आरोप केला.