नागपूर वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान मोटारसायकलवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणावर कारवाई केली. संबंधित तरुण रस्त्यावर रॅश ड्रायव्हिंग करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले.