छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या रॅलीमधील काही कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली तर काळे झेंडे दाखवत एमआयएमचे झेंडे हिसकावल्याचा प्रकारही घडली. काल झालेल्या असोद्दीन ओवैसिंच्या सभेला जाणाऱ्या रॅलीला काळे झेंडे दाखवण्यात आले. छत्रपती संभाजीनगरच्या मिल कॉर्नरवरील कालच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय.