अभिनेता आणि हास्यकलाकार ओंकार भोजने याने सामाजिक बांधलकी जपत प्लास्टिकविरोधी मोहीमेत सहभाग घेतला. यावेळी प्लास्टिक आणि त्यामुळे होणारं नुकसान याबाबत जनजागृती केली.