अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज विधानभवनात जाऊन आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांच्यात चर्चा देखील झाल्याचं दिसून आलं आहे. मात्र या भेटी मागचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही.