प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदने नवीन वर्षात शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दर्शन घेतले. साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला उपस्थित राहून त्याने सर्वांसाठी साईकृपा आणि मार्गदर्शनाची प्रार्थना केली.