राज्यात सुरू असलेल्या मराठी- हिंदीच्या वादावर आता अभिनेता स्वप्नील जोशी याने देखील प्रतिक्रिया दिली आहे. ज्याला हिंदी शिकायची त्याला हिंदी शिकू द्यावी, पण हिंदीची सक्ती नको असं मराठी म्हणून माझं वैयक्तिक मत आहे, असं त्याने म्हटलं आहे.