अभिनेत्री मेघा कौरचा कार स्टंटचं व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ अंधेरी येथील लोखंडवाला बॅक रोडचा आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलीस त्यावर कारवाई करत आहेत.