अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी आज तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं, यावेळी त्यांनी देवीची विधिवत पूज देखील केली. आद्यशिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित "भिडे वाडा" या चित्रपटला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभावा यासाठी त्यांनी देवीला साकडं घातलं.