आगामी चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने कोल्हापूरात आलेल्या अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात देवीचे दर्शन घेतलं. यावेळी तिने पूजा केली. मंदिरात यावेळी गर्दी होती. श्रद्धा कपूर यावेळी अंबाबाईसमोर नतमस्तक झाली. तिने मनोभावे पूजा केली.