मुंबईतील 22 वर्षीय अभियंता सूरज साधना विलास जाधव याने आंदोलनांसदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या. सुरजने आपल्या आवाजात या भावना व्यक्त केल्या आहे त्यावर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आपला एक जुना व्हिडिओ डब करत फेसबुकवर पोस्ट केला आहे व सुरजने व्यक्त केलेल्या भावना कशा योग्य आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.