आदिशक्ती मुक्ताईची पालखी आज पंढरपूर येथून मुक्ताईनगरमध्ये दाखल झाली. यावेळी टाळ मृदुंगाचा गजर करत मुक्ताईच्या जयघोषाने मुक्ताईनगर दणाणले