आदिशक्ती मुक्ताईची पालखी विदर्भात झाली दाखल. मलकापूर शहरात मुक्ताईच्या पालखीचा झाला मुक्काम. भजन कीर्तन टाळ मृदंग चा गजर विदर्भात गरजला.