मुक्ताईनगर : आदिशक्ती मुक्ताईला एक क्विंटल तीस किलो आंब्याची आरास करण्यात आली आहे. श्री संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळा श्री क्षेत्र मुक्ताईनगर निमित्त एक क्विंटल तीस किलो आंब्याची आरास करण्यात आली. श्री अजबराव शेषराव पाटील मनुर यांच्याकडून ही आरास करण्यात आली