मुक्ताईनगरमध्ये आदिशक्ती मुक्ताईच्या अंतर्धान समाधी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आदिशक्ती मुक्ताईच्या अंतर्धान समाधी सोहळ्यानिमित्त पंढरपूरवरून पांडूरंगाच्या पादुका तर त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका मुक्ताईनगरमध्ये दाखल झाल्या आहेत.