प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेवरून वाद पेटला आहे. ही भाषा अनिवार्य नसून सरकार अंग झाडतंय. पण विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. आदित्य ठाकरे यांनी दादा भुसेंवर टीका केली आहे.