नाशिक येथील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत असून 55 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय...