अकोल्यात EVM मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रशासनाची मोठी धावपळ होत आहे. तर दुसरीकडे रांगेत उभ्या असलेल्या मतदारांचा संताप पहायला मिळत आहे.