वारंवार ताडपत्रीचा उपाय फोल ठरून देखील परशुराम घाटात पुन्हा ताडपत्री पसरल्याने स्थानिकांसह वाहनचालकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. पावसाचे पाणी थेट मातीमध्ये झिरपू नये यासाठी शंभर मीटर हून अधिक भागात ताडपत्रीचा आधार. परशुराम घाटातील अनेक भागात काँक्रिट ला गेलेलं तडे देखील बुजवण्याचे काम सुरू. घाटातील एक लेन वाहतुकीसाठी बंद आहे.