कोरोना महामारीच्या काळात २०२२ मध्ये नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील डडमल परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आई-वडिलांचे निधन झाल्याने मुलगी रागिणीच्या डोक्यावरचे मायेचे छत्र हरपले.आयुष्याच्या कठीण वळणावर रागिणी एकाकी व हतबल झाली होती.