कोल्हापुरात महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, सर्वच नेत्यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरात आम आदमी पार्टी आणि राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांनी मतदारांना अनोखं शपथपत्र लिहून दिलं आहे.