पाकिस्तान सध्या अंतर्गत आघाडीवर आणि सीमेवर अशा दुहेरी संकटात सापडला आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानला सीमेवर कुरघोड्या करणे थांबवण्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानने काबूलमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर टीटीपीने (TTP) ५० पाकिस्तानी सैनिक ठार मारले आणि २५ लष्करी चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे.