अजाण संपल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली. नशिराबाद येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज मंत्री गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा पार पडली.