मनमाड रेल्वे स्थानकातूनही एक कांदा एक्सप्रेस चेन्नईला पाठविण्यात येणार त्यासाठी मनमाडच्या रेल्वेच्या मालधक्क्यातून कांदा भरण्याचे काम सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध शहरात नाफेड व एनसीसीएफने साठवून ठेवलेल्या गोदामातून हा कांदा ट्रकमधून आणला जात आहे.