बीड जंतर-मंतर वरील लाठीचार्ज नंतर बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत धरणे आंदोलनाला सुरुवात. दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर झालेल्या लाठीचार्जचा केला निषेध.