पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोनं न खरेदी करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर नागरिकांनी सोनं खरेदी कमी केल्याची दिसून येत आहे. जळगावच्या सराफा बाजारात शुकशुकाट पहायला मिळत आहे.